आर्थिक साक्षरता व माहिती संप्रेषण तंत्रज्ञान
तंत्रज्ञान प्रेत्यकाची गरज
शनिवार, ६ जानेवारी, २०२४
शनिवार, २८ जानेवारी, २०२३
सोमवार, २३ जानेवारी, २०२३
शनिवार, २१ जानेवारी, २०२३
गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७
बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६
इंटरनेट
व्याख्या -
इंटरनेट हे एक ग्लोबल नेटवर्क आहे ग्लोबल म्हणजे संपूर्ण पृथ्वी व्यापणारे . यालाच माहितीचा महामार्ग किंवा आंतरजाल म्हणतात.
महत्त्वाचा भाग -
W3 (वर्ड वाईड वेब) हा इंटरनेट चा महत्त्वाचा भाग आहे.
कशाचे बनलेले -
इंटरनेट हे वायर , केबल , सँटेलाईट याचे बनलेले असते .
उपयोग -
इंटरनेट चा वापर सर्वत्र होतो . बँकिंग , मनोरंजन , माहिती मिलवण्यासाठी .

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)